Asst Prelims Syllabus
सामान्य क्षमता चाचणी:प्रश्नसंख्या – १०० एकूण गुण – १०० दर्जा – पदवी वेळ – १ तास प्रश्न स्वरूप – वस्तुनिष्ठ
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन)
३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह): पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
५. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी
६. सामान्य विज्ञान– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.
७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
Asst Main Exam Syllabus
Update 31 Dec 2013: No Interview for Asst 2013 ExamSyllabus is changed from 2013 exam onwards.
एकूण प्रश्न पत्रिका – २
एकूण गुण २०० (१०० + १००) – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
पेपर १- इंग्रजी व मराठी (कालावधी – १ तास):
अ. मराठी : ६० गुण / प्रश्न ६०/ दर्जा – मराठी – बारावी / माध्यम – मराठी
ब. इंग्रजी : ४० गुण / प्रश्न ४०/ दर्जा – मराठी – पदवी / माध्यम – इंग्रजी
पेपर २ – सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान (कालावधी – १ तास):
१०० गुण / प्रश्न १००/ दर्जा – पदवी/ माध्यम – मराठी व इंग्रजी
अभ्यासक्रम:
पेपर १:-
इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage
मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे .
पेपर २ – सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान:
2013 – मुलाखत नाही !!!
मुख्य परीक्षेत अमागास उमेदवाराकिरता लेखी परीक्षेमध्ये किमान 35% गुण, तर मागास उमेदवाराकरता किमान 30% गुण प्राप्त होणे आवश्यक राहील. तसेच, अपंग, माजी सैनिक व गुणवत्ता धारक पात्र खेळाडूंकरता लेखी परीक्षेमध्ये किमान 20% गुणप्राप्त होणे आवश्यक राहील. तथापि, उमेदवारास वरीलपैकी कोणतीही एकच सवलत मिळेल.
Assistants Work in these Departments in Mantralaya
An Assistant selected through “MPSC Assistant Exam” works in any of these departments in Mantralaya (Maharashtra).- Agriculture, Animal Husbandry, Dairy Development and Fisheries Department
- Cooperation and Textile Department
- Directorate Of Small Savings
- Employment and Self Employment Department
- Environment Department
- Finance Department
- Food, Civil Supplies and Consumer Protection Department
- General Administration Department
- Higher and Technical Education Department
- Home Department
- Housing Department
- Industries, Energy and Labour Department
- Directorate of Information Technology
- Law and Judiciary Department
- Maharashtra Public Service Commission
- Medical Education and Drugs Department
- Minorities Development Department
- Parliamentary Affairs Department
- Planning Department
- Public Health Department
- Public Works Department
- Revenue and Forest Department
- Rural Development Department
- State Planning Board
- School Education and Sports Department
- Social Justice and Special Assistance Department
- Tribal Development Department
- Tourism and Cultural Affairs Department
- Urban Development Department
- Water Conservation Department
- Water Resources Department
- Water Supply and Sanitation Department
- Women and Child Development Department
No comments:
Post a Comment